Balgandharva चा पुनर्विकासाचा प्रस्ताव आहे परंतु बालगंधर्व पाडण्यास कलाकारांचा विरोध | Sakal

2022-05-19 208

Balgandharva चा पुनर्विकासाचा प्रस्ताव आहे परंतु बालगंधर्व पाडण्यास कलाकारांचा विरोध | Sakal

बालगंधर्व रंगमंदिर पाडून त्या जागी सुसज्ज नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव आहे. परंतु नाट्यगृह पाडू नये यासाठी कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट पुढे आले आहेत.

Videos similaires